सुभाषित

रे रे चातक सावधान मनसा, मित्रक्षणं श्रुयतां,
अम्बोदा बहवो वसन्ति गगने,सर्वेपि नेता तृषा,
केचित वृष्टीभिः आर्द्रयन्ति धरणीम,गर्जन्ति केचित वृथा,
यं यं पश्यसि, तस्य तस्य पुरतो मा ब्रुही दीनं वचः!

या संस्कृत सुभाषिताचा मी केलेला मराठी अनुवाद,

रे रे चातक सावधान बनूनी, मित्रा जरा ऐक ना,
आकाशी असती जरी घन किती, तृषार्त तूही खरा
कोणी वर्षती, कोणी मात्र करती, नुसतीच ती गर्जना,
ज्याला त्याला पाहून करू नको, दीनापरी याचना ।
(सौ. शैलजा शेवडे)

Comments

सुरेख अनुवाद.

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?